खासदार निधीत वाढ, कामांना गती: संसदीय समितीने अभ्यासासाठी निवडले सहा विषय

निधीवाढ, कामांची वेळेत अंमलबजावणी आणि निधी वितरणातील तांत्रिक अडथळे यांचा अभ्यास होणार नवी दिल्ली | CCN न्यूज : खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधी (MPLADS) या योजनेशी संबंधित संसदीय समितीने २०२६-२७ या वर्षासाठी सविस्तर अभ्यासाकरिता सहा विषयांची निवड केली आहे. यात योजनेअंतर्गत मिळणाऱ्या निधीत वाढ करण्याची गरज, विकासकामे वेळेत पूर्ण होणे आणि निधी वितरणातील तांत्रिक अडथळे […]