आठ महिन्यांपासून चिखली गाव अंधारात

जळालेले रोहित्र बदलण्याची प्रतीक्षा; पाण्यासाठी महिलांची पायपीट, शेती आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणालाही फटका साक्री, जि. धुळे | CCN न्यूज गावातील वीज वितरण रोहित्र जळाल्यानंतर तब्बल आठ महिने उलटूनही ते बदलण्यात आले नसल्याने साक्री तालुक्यातील चिखली हे आदिवासी गाव अंधारात असल्याची व्यथा ग्रामस्थांनी मांडली आहे. चिपी-मोहानी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या या गावात वीजपुरवठ्याअभावी पाणी, शेती, शिक्षण आणि संपर्क व्यवस्थेवर […]