नाती जुळविण्यासाठी सामाजिक पुढाकार; चिखलीत परिचय मेळावा व सामूहिक विवाह सोहळ्याच्या तयारीला वेग!

अखिल भारतीय माळी महासंघ व संत सावता माळी सेवा प्रतिष्ठानचा संयुक्त उपक्रम; २७ डिसेंबरला होणार सोहळा, संपर्क कार्यालयाचे विजय जागृत यांच्या हस्ते उद्घाटन चिखली, बुलढाणा | CCN न्यूज : विवाहेच्छुक युवक-युवती आणि त्यांच्या पालकांना परिचयासाठी एकत्र आणत विवाहबंधनातून कुटुंबे जोडण्याच्या उद्देशाने चिखलीत सामाजिक उपक्रमाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अखिल भारतीय माळी महासंघ व संत सावता […]