चिखलीच्या वाचन चळवळीला राज्याचा सलाम! सुनील वायाळ यांना ‘ग्रंथमित्र’ पुरस्कार जाहीर

चिखलीतील जागृती सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक सुनील वायाळ यांना त्यांच्या वाचन चळवळीतील योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा ‘ग्रंथमित्र’ पुरस्कार जाहीर झाला आहे.