राष्ट्रमाता जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये ‘ओळख ज्ञानेश्वरी आणि हरिपाठची’ विषयावर मार्गदर्शन

चिखली, प्रतिनिधी : राष्ट्रमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, चिखली येथे ‘ओळख ज्ञानेश्वरी आणि हरिपाठची’ या विषयावर आध्यात्मिक व प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मान्यवरांचे मार्गदर्शन या कार्यक्रमात प्रा. प्रकाश काळे, प्राचार्य घुंडरे सर, डॉ. श्री. प्रतीक महाराज वाबळे, यांनी ज्ञानेश्वरीवर मार्गदर्शन केले. डॉ. गजानन महाराज अंभोरे यांनी प्रास्ताविक केले. आणि ह.भ.प. प्रल्हाद महाराज […]