उमाळे परिवाराचा नागसेन मित्रमंडळ व महिला उपासिका संघाच्या वतीने सत्कार

डॉ. शुभांगी उमाळे यांना MD बालरोगतज्ज्ञ, तर डॉ. तुषार खडसे यांना MD मेडिसिन पदवी; इंजि. श्रावणी उमाळे यांची नेदरलँड दौऱ्यासाठी निवड चिखली, बुलढाणा CCN न्यूज : आयु. रवींद्र उमाळे व आयु. सुरेखा उमाळे यांच्या कुटुंबातील कन्यांनी आणि जावयाने शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल नागसेन मित्रमंडळ तथा नागसेन महिला उपासिका संघाच्या वतीने नागसेन […]