शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करू नका; आ. श्वेता महाले पाटील यांच्या SBI व्यवस्थापकांना सूचना

अमडापूर मंडळ भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल साठे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन.. चिखली, बुलढाणा | CCN न्यूज : दुष्काळी परिस्थिती आणि शेतीतील आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर पात्र शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळण्यात अडथळे येत असल्याचा मुद्दा समोर आला आहे. भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) उदयनगर शाखेत सातबारा उताऱ्यावर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अथवा नागरी पतसंस्थेचा बोजा असल्याचे कारण पुढे […]