निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसेचे भव्य स्वाक्षरी अभियान; हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

बुलढाणा चिखली / मोहन मेहेत्रे आज दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी विशेष अभियान राबविण्यात आले असून या अभियाना अंतर्गत चौकात माहिती फलक लावून स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये परिसरातील असंख्य नागरिकांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला आणि आपल्या स्वाक्षऱ्या […]