शेलसूर येथे नारीशक्ती महिला शेतकरी समूहाचा जलसंधारणासाठी पुढाकार!

महिला बचतगटाच्या सहाय्याने बंधाऱ्यातील गाळ काढण्यास सुरुवात; महिलांचे स्वयंप्रेरणेने श्रमदान.. बुलढाणा प्रतिनिधी | CCN न्यूज दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करून जलसंधारणाला चालना देण्यासाठी सेवा संकल्प अभियानांतर्गत शेलसूर येथील नारीशक्ती महिला शेतकरी समूहाने पुढाकार घेतला आहे. गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि स्वयंप्रेरणेने बंधाऱ्यातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. पाण्याचे महत्त्व ओळखून महिलांनी श्रमदानातून जलसंधारणाचा संकल्प केला असून, त्यांच्या […]