पुढच्या पिढीला स्वच्छ पर्यावरण आणि समृद्ध भारत देणे हीच आपली जबाबदारी! – विद्याधर महाले

सौरऊर्जा, इथेनॉल आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या माध्यमातून भारताच्या ऊर्जा स्वावलंबनाचा मार्ग.. चिखली बुलढाणा | CCN न्यूज : “आज आपण पुढच्या पिढीसाठी किती संपत्ती ठेवून जातो, यापेक्षा त्यांच्यासाठी कसे पर्यावरण, किती स्वच्छ हवा आणि किती समृद्ध भारत ठेवून जातो, यावरून इतिहास आपले मूल्यमापन करेल. त्यामुळे शाश्वत विकास आणि स्वच्छ पर्यावरण हे केवळ शासनाचे उद्दिष्ट न राहता प्रत्येक […]