calendar_today Thursday, Oct 8, 2026
thermostat MAHARASHTRA LIVE WEATHER LIVE
Nagpur Partly Cloudy air Wind: 0 km/h
partly_cloudy_day 31°C
SELECT CITY:
campaign ताज्या घडामोडी
◼ दिल्लीतील शाळांबाबत मोठा निर्णय ◼ MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची टिप्पणी ◼ विदर्भात कापूस व सोयाबीन हमीभावावर शेतकरी संघटना आक्रमक ◼ अजय देवगणच्या 'दृश्यम ३'ची बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ ◼ दिल्लीतील शाळांबाबत मोठा निर्णय ◼ MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची टिप्पणी ◼ विदर्भात कापूस व सोयाबीन हमीभावावर शेतकरी संघटना आक्रमक ◼ अजय देवगणच्या 'दृश्यम ३'ची बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करू नका; आ. श्वेता महाले पाटील यांच्या SBI व्यवस्थापकांना सूचना

अमडापूर मंडळ भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल साठे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन.. चिखली, बुलढाणा | CCN न्यूज : दुष्काळी परिस्थिती आणि शेतीतील आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर पात्र शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळण्यात अडथळे येत असल्याचा मुद्दा समोर आला आहे. भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) उदयनगर शाखेत सातबारा उताऱ्यावर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अथवा नागरी पतसंस्थेचा बोजा असल्याचे कारण पुढे […]

पैठणमध्ये मोसंबीच्या बागा सुकल्या; टँकरवर केलेला लाखोंचा खर्च वाया, शेतकरी कर्जाच्या विळख्यात

पैठण तालुक्यातील वडजी येथे पाण्याअभावी सुकलेली मोसंबीची बाग

वडजीतील मोसंबी उत्पादक हतबल; नुकसानग्रस्तांना एकरी ५० हजार रुपयांची तातडीने मदत देण्याची मागणी छत्रपती संभाजीनगर | CCN न्यूज: उन्हाळ्यात उसनवारी करून, व्याजाने पैसे घेऊन टँकरच्या पाण्यावर जगवलेल्या मोसंबीच्या बागा आता पाण्याअभावी सुकू लागल्याने पैठण तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. तालुक्यातील वडजी गावात फळबागा वाचवण्यासाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेल्याचे शेतकरी सांगत आहेत. उत्पन्नाची आशा […]

चार तासांचा ठिय्या, अखेर लेखी सूचना! पीककर्जासाठी सरनाईक–कणखरांच्या आंदोलनाला यश

बुलढाण्यात जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक कार्यालयात पीककर्जासाठी ठिय्या मांडून बसलेले शेतकरी

सातबाऱ्यावरील वैयक्तिक कर्जाच्या बोजामुळे अडलेल्या पात्र शेतकऱ्यांना दिलासा; तीन लेखी आश्वासनांनंतर आंदोलन स्थगित मयत खातेदारांच्या वारसांचा प्रश्न आठवडाभरात सोडवा; अन्यथा वारसांसह कार्यालयात मुक्काम करण्याचा इशारा बुलढाणा | CCN न्यूज : कर्जमाफी होऊनही पीककर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवावे लागणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शुक्रवारी जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक कार्यालयात चार तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक […]

error: Content is protected !!