निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसेचे भव्य स्वाक्षरी अभियान; हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

बुलढाणा चिखली / मोहन मेहेत्रे आज दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी विशेष अभियान राबविण्यात आले असून या अभियाना अंतर्गत चौकात माहिती फलक लावून स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये परिसरातील असंख्य नागरिकांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला आणि आपल्या स्वाक्षऱ्या […]
अभिजीत दीपके आजीच्या निधनानंतर गावी रवाना; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर CJP ठाम

कॉक्रोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके रविवारी महाराष्ट्रातील आपल्या गावी रवाना झाले. त्यांच्या आजीचे निधन झाल्याने कुटुंबासोबत राहण्यासाठी ते दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटका होताच गावी निघाले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी पक्ष कायम ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ठळक मुद्दे “CJP मागे हटणार नाही” : दीपके दीपके यांनी X वरील […]