रेतीमाफियांवर देऊळगाव राजा पोलिसांचा धडक प्रहार; १.२० कोटींचे सहा टिप्पर जप्त!

धरण परिसरात पहाटेची धाड; अवैध रेती चोरीचा मोठा डाव उधळला, सहा टिप्पर मालकांवर गुन्हा देऊळगाव राजा, बुलढाणा | सुनील मतकर CCN न्यूज : देऊळगाव राजा पोलिसांनी अवैध रेतीमाफियांविरोधात पुन्हा एकदा धडक कारवाई करत मोठा आघात केला आहे. सिनगाव जहागीर–खल्याळ गव्हाण मार्गावरील धरण परिसरात पहाटे टाकलेल्या छाप्यात अवैध रेती चोरी करून वाहतूक करण्याच्या तयारीत असलेले सहा […]