calendar_today Thursday, Oct 8, 2026
thermostat MAHARASHTRA LIVE WEATHER LIVE
Nagpur Partly Cloudy air Wind: 0 km/h
partly_cloudy_day 31°C
SELECT CITY:
campaign ताज्या घडामोडी
◼ दिल्लीतील शाळांबाबत मोठा निर्णय ◼ MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची टिप्पणी ◼ विदर्भात कापूस व सोयाबीन हमीभावावर शेतकरी संघटना आक्रमक ◼ अजय देवगणच्या 'दृश्यम ३'ची बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ ◼ दिल्लीतील शाळांबाबत मोठा निर्णय ◼ MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची टिप्पणी ◼ विदर्भात कापूस व सोयाबीन हमीभावावर शेतकरी संघटना आक्रमक ◼ अजय देवगणच्या 'दृश्यम ३'ची बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

शिक्षकांच्या प्रतिनिधित्वाचा फैसला मतपेटीत! चिखलीत मतदानासाठी शिक्षकांची हजेरी; आमदार श्वेता महालेंची केंद्रांना भेट

चिखली तहसील कार्यालयातील मतदान केंद्राबाहेर मतदानासाठी आलेले शिक्षक मतदार

तहसील कार्यालयातील मतदान केंद्रांवर शिक्षक मतदारांची वर्दळ; मतदानाचा हक्क बजावून लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचे महालेंचे आवाहन चिखली, बुलढाणा | CCN न्यूज : शिक्षकांच्या प्रश्नांचे विधिमंडळात प्रतिनिधित्व कोण करणार, याचा कौल देण्यासाठी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आज मतदान होत आहे. चिखली येथील तहसील कार्यालयातील मतदान केंद्रांवर सकाळपासून शिक्षक मतदार मतदानासाठी दाखल होत आहेत. प्रचारातील भूमिका […]

चिखलीकरांनो, उद्या तहसीलमध्ये कामासाठी जाणार आहात? आधी ही सूचना वाचा!

चिखली तहसील कार्यालयाची इमारत; शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान केंद्र ४७ व ४८

शिक्षक मतदारसंघासाठी मतदान केंद्र ४७ व ४८ वर मतदान; दैनंदिन कामांसाठी कार्यालयात न येण्याचे तहसीलदार विजय सवडे यांचे आवाहन इम्रान शहा (शहर प्रतिनिधी) चिखली, बुलढाणा | CCN न्यूज : शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी चिखली तहसील कार्यालयातील मतदान केंद्र क्रमांक ४७ आणि ४८ येथे मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दैनंदिन कामकाजासाठी […]

error: Content is protected !!