खाकीशी जुळले मैत्रीचे नाते; पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांनी गिरवले कायद्याचे धडे!

तोरणा गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची अमडापूर पोलीस ठाण्याला शैक्षणिक भेट; ठाणेदार जयसिंग राजपूत यांच्या संवादातून कायद्याची ओळख, शिस्तीचा मंत्र अन् करिअरची प्रेरणा चिखली, बुलढाणा | CCN न्यूज : वर्गातील फळ्याऐवजी समोर होते पोलीस ठाण्याचे प्रत्यक्ष कामकाज… पुस्तकातील धड्यांऐवजी उलगडत होती कायदा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी… तर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी शिक्षकाच्या भूमिकेत होते स्वतः ठाणेदार! उदयनगर येथील […]