संघटित समाजातून समर्थ राष्ट्रनिर्मिती; चिखलीत दुर्गादास व्यास यांचा संदेश!

चिखलीत रा. स्व. संघाचा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव उत्साहात संपन्न चिखली, बुलढाणा | CCN न्यूज : हिंदू समाज दोषमुक्त, ताकदवान आणि संघटित राहिल्यास आपला देशही अधिक मजबूत होईल. देशाला परम वैभवावर नेण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने जबाबदार व शिस्तबद्ध नागरिक बनणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ. भा. कार्यकारिणी सदस्य (घुमंतू कार्य) […]