खुर्च्यांना पंख्याची हवा; नागरिकांच्या नशिबी मात्र चकरा!
चिखली पंचायत समितीतील रिकाम्या टेबलांवर सवाल कार्यालयीन वेळेत अधिकारी-कर्मचारी जागेवर नसल्याच्या तक्रारी; सुरू असलेले दिवे-पंखे आणि कामासाठी ताटकळणारे नागरिक, वरिष्ठ दखल घेणार का? (गोपाल तुपकर) चिखली, जि. बुलढाणा | CCN न्यूज टीम : ग्रामीण जनतेच्या कामांचा निपटारा व्हावा, यासाठी असलेल्या चिखली पंचायत समितीत नागरिकांनाच संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची वाट पाहावी लागत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. कार्यालयीन […]