चिखली नगर परिषदेत ‘हाय-व्होल्टेज’ राडा; विरोधकांच्या गोंधळातही विकासाचे २१ विषय मंजूर!

सभागृहात ‘कॅमेरा’ फिरवणं भोवणार? काँग्रेस नगरसेवकांना नगराध्यक्ष देशमुखांचा थेट अल्टिमेटम! CCN न्यूज, गोपाल तुपकर | बुलढाणा, चिखली : चिखली नगर परिषदेची सर्वसाधारण सभा आज सत्ताधारी आणि विरोधकांमधील तीव्र संघर्षामुळे प्रचंड वादळी ठरली. विरोधी काँग्रेस नगरसेवकांनी घातलेला गोंधळ झुगारून सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीने प्रोटोकॉलनुसार शहराच्या विविध विकासकामांचे २१ विषय बहुमताने मंजूर केले. मात्र, सभेदरम्यान सभागृहाचे नियम मोडून […]
स्वच्छतेला ‘जेटिंग’ची गती, अरुंद गल्ल्यांत अग्निशमन ‘बुलेट’ची धाव!

चिखली नगरपरिषदेच्या ताफ्यात दोन नवी वाहने | आमदार श्वेताताई महाले यांच्या हस्ते लोकार्पण CCN न्यूज, इम्रान शहा | चिखली, जि. बुलढाणा चिखली शहरातील स्वच्छतेच्या कामाला आता आधुनिक यंत्राची जोड मिळाली आहे. दाट लोकवस्तीतील अरुंद गल्ल्यांमध्ये आग लागल्यास अग्निशमन पथकालाही तातडीने पोहोचता येणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून चिखली नगरपरिषदेला मिळालेल्या ‘सक्शन कम जेटिंग’ मशीन आणि विशेष अग्निशमन […]
आज नळाची तोटी बंद करा; उद्या पाण्यासाठी दारोदार फिरण्याची वेळ टाळा!

चिखलीच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक घराने पुढाकार घेण्याची गरज; ‘प्रत्येक थेंब जपा’—नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांचे नागरिकांना कळकळीचे आवाहन CCN न्यूज : (गोपाल तुपकर) चिखली, बुलढाणा : नळातून विनाकारण वाहणारा प्रत्येक थेंब उद्याच्या तहानेसाठी जपता येऊ शकतो. भरलेली टाकी वाहत राहणे, गळक्या नळाकडे दुर्लक्ष करणे किंवा वाहनांसह अंगण धुण्यासाठी पाण्याचा मारा करणे—या रोजच्या सवयी बदलल्या, तर शहराच्या पाणी […]