श्रद्धेला दातृत्वाची जोड! देवमूर्तीच्या भवानी माता मंदिरासाठी बागडिया ट्रस्टची १० लाखांची मदत

संरक्षक भिंतीच्या बांधकामाला मिळणार बळ; पन्नालाल बागडिया यांच्या योगदानाचा ग्रामस्थांकडून सन्मान जालना | CCN न्यूज : नवरात्रोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात देवमूर्ती येथील श्री भवानी माता मंदिराच्या विकासासाठी दातृत्वाचा हात पुढे आला आहे. मंदिराच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी सौ. जमुनाबाई शिवरतन बागडिया चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष पन्नालाल बागडिया यांनी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. श्रद्धेला सामाजिक बांधिलकीची […]