गुजरातमध्ये गाठले, बेड्या ठोकल्या! चिखली डीबी पथकाच्या शोधमोहिमेला यश
फसवणूक व विश्वासघाताच्या गुन्ह्यातील तिसरा आरोपी अटकेत; तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे कारवाई चिखली जि. बुलढाणा | CCN न्यूज फसवणूक आणि विश्वासघाताच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीचा माग काढत चिखली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने गुजरातमध्ये कारवाई केली. मोरबी जिल्ह्यातील वाकानेर तालुक्यातून मुस्ताकभाई उस्मानभाई कडीवार (वय ४०, रा. लिंबाडा, ता. वाकानेर, जि. मोरबी, गुजरात) याला अटक […]