‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा काळ्याफिती लावून निषेध; मागण्या मान्य न झाल्यास १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा!

बुलढाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा आंदोलनात सहभाग; ५ नोव्हेंबरला सामूहिक रजा घेऊन कामबंद आंदोलनाची घोषणा चिखली, दि. १६ ऑक्टोबर | CCN न्यूज उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांनाही ‘समान काम, समान वेतन’ लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. वेतनवाढीचा प्रस्ताव मागील २० महिन्यांपासून शासनस्तरावर प्रलंबित असल्याचे सांगत बुलढाणा जिल्ह्यातील […]