चिखलीकरांनो, उद्या तहसीलमध्ये कामासाठी जाणार आहात? आधी ही सूचना वाचा!

शिक्षक मतदारसंघासाठी मतदान केंद्र ४७ व ४८ वर मतदान; दैनंदिन कामांसाठी कार्यालयात न येण्याचे तहसीलदार विजय सवडे यांचे आवाहन इम्रान शहा (शहर प्रतिनिधी) चिखली, बुलढाणा | CCN न्यूज : शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी चिखली तहसील कार्यालयातील मतदान केंद्र क्रमांक ४७ आणि ४८ येथे मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दैनंदिन कामकाजासाठी […]