कांदा पिकाचे सुधारित वाण कोणते? खरीप, रांगडा आणि रब्बी हंगामासाठी जाणून घ्या योग्य वाणांची माहिती

लेखक: गजानन तुपकरविषय विशेषज्ञ (उद्यानविद्या), कृषिविज्ञान केंद्र, अकोला कांदा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक असून, योग्य हंगामात योग्य वाणांची निवड केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पादन आणि बाजारभाव मिळण्यास मदत होते. खरीप, रांगडा आणि रब्बी या तिन्ही हंगामांमध्ये कांद्याची लागवड केली जाते. मात्र, प्रत्येक हंगामासाठी हवामान आणि लागवडीच्या कालावधीनुसार योग्य वाणांची निवड करणे आवश्यक आहे. कांदा पिकाचे […]
कांदा खत आणि पाणी व्यवस्थापन

गजानन ज. तुपकरविषय विशेषज्ञ (उद्यानविद्या)कृषी विज्ञान केंद्र, अकोला शेणखत आणि सेंद्रिय खते कांदा पिकाची मुळे उथळ असल्याकारणे कांदा पिकात योग्य वेळी खत देणे खूप महत्वाचे आहे. पिकाचे अपेक्षित उत्पादन येण्यासाठी 25 ते 30 टन प्रती हेक्टरी चांगले कुजलेले शेणखत वापरावे. सेंद्रिय खतामुळे साठवण क्षमता वाढते त्यासाठी जास्तीत जास्त शेणखताचा किंवा हिरवळीच्या खतांचा वापर करणे आवश्यक […]