व्यापारी पिक: लसूण

गजानन ज. तुपकरविषय विशेषज्ञ (उद्यानविद्या)कृषी विज्ञान केंद्र, अकोला कंदवर्गीय पिकामध्ये लसून हे कांद्यानंतर महत्वाचे पिक आहे. या पिकाकडे आता शेतकरी व्यापारी पिक म्हणून बघू लागले आहेत. लसणाचा वापर मसाला म्हणून रोजच्या आहारात अनिवार्य झाला आहे. लसनामध्ये बरेच औषधी गुणधर्म आहेत. औषधी गुणधर्म लसणाचा विविध रोगावर औषधी म्हणून उपयोग होतो. आता कॅन्सरवर मात करण्यासाठी लसून उपयोगी […]