फटाक्यांच्या दुकानात राजकारणाची आतषबाजी! कुणाचा धमाका, कुणाचा नुसता आवाज, तर कुणाचा बार फुसका; रविकांत तुपकरांची मिश्किल फटकेबाजी

चिखलीच्या फटाका मार्केटमध्ये रंगले खुमासदार राजकीय विश्लेषण; पत्नी ॲड. शर्वरी तुपकर व विनायक सरनाईक यांच्यासह विक्रेत्यांची भेट…. गोपाल तुपकर |CCN न्यूज | चिखली दिवाळीच्या फटाक्यांची खरेदी सुरू असताना चर्चेची वात थेट राजकारणापर्यंत पोहोचली! कोणते फटाके दणक्यात वाजणारे, कोणते केवळ आवाज करणारे आणि कोणते ऐनवेळी फुसके ठरणारे, याचे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आपल्या मिश्किल शैलीत […]