चिखलीच्या राजकारणात संवेदनशीलतेचा नवा आदर्श; आ. श्वेताताई महाले यांच्या सादेला भाजप नगरसेवक दीपकसेठ वाधवानी यांची ‘दातृत्वाची’ साथ!

वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत बळीराजासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीस ५१ हजारांचा ‘हातभार’ चिखली | सीसीएन न्यूज नेटवर्क (CCN News) संकटाच्या खाईत सापडलेल्या बळीराजाला सावरण्यासाठी आमदार श्वेताताई महाले यांनी केलेल्या भावनिक आवाहनाला चिखलीतील भाजप नगरसेवक दीपकसेठ वाधवानी यांनी अत्यंत संवेदनशील आणि कृतिशील प्रतिसाद देत माणुसकीचे अनोखे दर्शन घडवले आहे. दीनदयाल वाधवाणी फाउंडेशनचे अध्यक्ष अमित वाधवाणी यांच्या […]