भक्तीची पावले, स्त्रीशक्तीचा गजर; चिखलीत शारदेच्या आगमनाने रौप्यमहोत्सवी पर्वाला प्रारंभ!

श्री ज्ञानेश्वरी महिला बहु. भजनी मंडळाची पंचवीस वर्षांची परंपरा; वाणी समाजातील भगिनींच्या सहभागात मिरवणूक, रेणुका देवी मंदिरात शारदा देवीची भक्तिभावाने स्थापना चिखली, बुलढाणा | शुभम तुपकर CCN न्यूज : श्रद्धेने जोडलेली मने, परंपरेने जपलेली नाती आणि महिलांच्या एकजुटीतून फुललेला भक्तीचा उत्सव… अशा वातावरणात चिखली येथे शारदा देवीचा आगमन सोहळा उत्साहात पार पडला. श्री ज्ञानेश्वरी महिला […]