calendar_today Thursday, Oct 8, 2026
thermostat MAHARASHTRA LIVE WEATHER LIVE
Nagpur Partly Cloudy air Wind: 0 km/h
partly_cloudy_day 31°C
SELECT CITY:
campaign ताज्या घडामोडी
◼ दिल्लीतील शाळांबाबत मोठा निर्णय ◼ MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची टिप्पणी ◼ विदर्भात कापूस व सोयाबीन हमीभावावर शेतकरी संघटना आक्रमक ◼ अजय देवगणच्या 'दृश्यम ३'ची बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ ◼ दिल्लीतील शाळांबाबत मोठा निर्णय ◼ MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची टिप्पणी ◼ विदर्भात कापूस व सोयाबीन हमीभावावर शेतकरी संघटना आक्रमक ◼ अजय देवगणच्या 'दृश्यम ३'ची बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

नांदेडमध्ये श्रीराम आणि बजाज फायनान्सच्या कार्यालयांची तोडफोड; तुपकरांच्या इशाऱ्यानंतर क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक!

नांदेडमध्ये श्रीराम फायनान्स आणि बजाज फायनान्स कार्यालयांच्या तोडफोडीचे वृत्त आणि रविकांत तुपकर

BIG BREAKING : दुष्काळात शेतकऱ्यांकडून सक्तीच्या वसुलीविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा आक्रमक पवित्रा; दोन शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर संतापाचा उद्रेक झाल्याचा आरोप. नांदेड | CCN न्यूज (प्रतिनिधी) : “दुष्काळात शेतकऱ्यांच्या दारात जाऊन जबरदस्ती वसुली कराल, महिलांना त्रास द्याल, तर एकही फायनान्स कंपनीचे कार्यालय शिल्लक ठेवणार नाही,” असा आक्रमक इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला होता. आता या […]

ज्या धरणांत ७० टक्क्यांपेक्षा अधिक पाणी, तिथल्या शेतकऱ्यांना उभी पिके वाचवण्यासाठी किमान दोन वेळा ठिबक-स्प्रिंकलरने पाणी द्या; जनावरांसाठी चारा निर्मितीची संधीही द्या! रविकांत तुपकरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे आक्रमक मागणी!

बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करताना रविकांत तुपकर आणि शेतकरी

बुलढाणा | CCN न्यूज (प्रतिनिधी) : जिल्ह्यात दुष्काळाचे सावट गडद होत असताना शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या तुर, हळद यासारख्या पिकांना वाचवण्याची शेवटची संधीही हिरावून घेऊ नका! बुलढाणा जिल्ह्यात ज्या ज्या धरणांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे, त्या धरणांच्या परिसरातील शेतकऱ्यांना किमान दोन वेळा तरी ठिबक सिंचन किंवा स्प्रिंकलरद्वारे पाणी देण्याची परवानगी द्या. केवळ उभी पिके […]

बोंद्रेंच्या आंदोलनानंतरही पीककर्जाचा पेच कायम; आता कणखर–सरनाईकांचा बँकेत ठिय्या!

अमडापूर येथील स्टेट बँक शाखेत पीककर्जासाठी ठिय्या आंदोलन करणारे शेतकरी

अमडापूर स्टेट बँकेत शेतकऱ्यांचा आक्रोश; आठवडाभरात प्रश्न न सुटल्यास बुलढाण्यात मुक्काम आंदोलनाचा इशारा चिखली, बुलढाणा | CCN न्यूज : आंदोलन झाले, कर्जप्रकरणे निकाली काढण्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या; मात्र पात्र शेतकऱ्यांच्या पीककर्जाचा प्रश्न अद्याप कायम असल्याचे अमडापूर येथील स्टेट बँकेत झालेल्या नव्या आंदोलनातून समोर आले आहे. माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या हस्तक्षेपानंतरही प्रत्यक्ष पीककर्जाचा लाभ मिळाला […]

चार तासांचा ठिय्या, अखेर लेखी सूचना! पीककर्जासाठी सरनाईक–कणखरांच्या आंदोलनाला यश

बुलढाण्यात जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक कार्यालयात पीककर्जासाठी ठिय्या मांडून बसलेले शेतकरी

सातबाऱ्यावरील वैयक्तिक कर्जाच्या बोजामुळे अडलेल्या पात्र शेतकऱ्यांना दिलासा; तीन लेखी आश्वासनांनंतर आंदोलन स्थगित मयत खातेदारांच्या वारसांचा प्रश्न आठवडाभरात सोडवा; अन्यथा वारसांसह कार्यालयात मुक्काम करण्याचा इशारा बुलढाणा | CCN न्यूज : कर्जमाफी होऊनही पीककर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवावे लागणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शुक्रवारी जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक कार्यालयात चार तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक […]

error: Content is protected !!