नांदेडमध्ये श्रीराम आणि बजाज फायनान्सच्या कार्यालयांची तोडफोड; तुपकरांच्या इशाऱ्यानंतर क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक!

BIG BREAKING : दुष्काळात शेतकऱ्यांकडून सक्तीच्या वसुलीविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा आक्रमक पवित्रा; दोन शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर संतापाचा उद्रेक झाल्याचा आरोप. नांदेड | CCN न्यूज (प्रतिनिधी) : “दुष्काळात शेतकऱ्यांच्या दारात जाऊन जबरदस्ती वसुली कराल, महिलांना त्रास द्याल, तर एकही फायनान्स कंपनीचे कार्यालय शिल्लक ठेवणार नाही,” असा आक्रमक इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला होता. आता या […]
पैठणमध्ये मोसंबीच्या बागा सुकल्या; टँकरवर केलेला लाखोंचा खर्च वाया, शेतकरी कर्जाच्या विळख्यात

वडजीतील मोसंबी उत्पादक हतबल; नुकसानग्रस्तांना एकरी ५० हजार रुपयांची तातडीने मदत देण्याची मागणी छत्रपती संभाजीनगर | CCN न्यूज: उन्हाळ्यात उसनवारी करून, व्याजाने पैसे घेऊन टँकरच्या पाण्यावर जगवलेल्या मोसंबीच्या बागा आता पाण्याअभावी सुकू लागल्याने पैठण तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. तालुक्यातील वडजी गावात फळबागा वाचवण्यासाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेल्याचे शेतकरी सांगत आहेत. उत्पन्नाची आशा […]