calendar_today Thursday, Oct 8, 2026
thermostat MAHARASHTRA LIVE WEATHER LIVE
Nagpur Partly Cloudy air Wind: 0 km/h
partly_cloudy_day 31°C
SELECT CITY:
campaign ताज्या घडामोडी
◼ दिल्लीतील शाळांबाबत मोठा निर्णय ◼ MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची टिप्पणी ◼ विदर्भात कापूस व सोयाबीन हमीभावावर शेतकरी संघटना आक्रमक ◼ अजय देवगणच्या 'दृश्यम ३'ची बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ ◼ दिल्लीतील शाळांबाबत मोठा निर्णय ◼ MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची टिप्पणी ◼ विदर्भात कापूस व सोयाबीन हमीभावावर शेतकरी संघटना आक्रमक ◼ अजय देवगणच्या 'दृश्यम ३'ची बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

शहीद पित्याचा शब्द आमदार श्वेता महाले यांनी राखला! ‘ऋग्वेदला’ दिवाळीची भेट म्हणून दिली सायकल

शहीद जवान हरिदास कापसे यांचा मुलगा ऋग्वेद याला सायकल भेट देताना आमदार श्वेता महाले पाटील

शहीद जवानांच्या कुटुंबाप्रती कृतज्ञतेची भावना जपत आमदार श्वेता महाले यांचा संवेदनशील उपक्रम.. चिखली, बुलढाणा CCN न्यूज : दिवाळी हा आनंद, आपुलकी आणि प्रेम वाटण्याचा सण! मात्र, देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी सणासुदीच्या आनंदातही आपल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणींची हुरहूर कायम असते. अशाच एका शहीद जवानाच्या कुटुंबासोबत दिवाळीचा आनंद वाटून घेत चिखली विधानसभा मतदारसंघाच्या […]

शेलसूर येथे नारीशक्ती महिला शेतकरी समूहाचा जलसंधारणासाठी पुढाकार!

शेलसूर येथे नारीशक्ती महिला शेतकरी समूहाच्या महिला बंधाऱ्यातील गाळ काढताना

महिला बचतगटाच्या सहाय्याने बंधाऱ्यातील गाळ काढण्यास सुरुवात; महिलांचे स्वयंप्रेरणेने श्रमदान.. बुलढाणा प्रतिनिधी | CCN न्यूज दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करून जलसंधारणाला चालना देण्यासाठी सेवा संकल्प अभियानांतर्गत शेलसूर येथील नारीशक्ती महिला शेतकरी समूहाने पुढाकार घेतला आहे. गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि स्वयंप्रेरणेने बंधाऱ्यातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. पाण्याचे महत्त्व ओळखून महिलांनी श्रमदानातून जलसंधारणाचा संकल्प केला असून, त्यांच्या […]

error: Content is protected !!