calendar_today Thursday, Oct 8, 2026
thermostat MAHARASHTRA LIVE WEATHER LIVE
Nagpur Partly Cloudy air Wind: 0 km/h
partly_cloudy_day 31°C
SELECT CITY:
campaign ताज्या घडामोडी
◼ दिल्लीतील शाळांबाबत मोठा निर्णय ◼ MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची टिप्पणी ◼ विदर्भात कापूस व सोयाबीन हमीभावावर शेतकरी संघटना आक्रमक ◼ अजय देवगणच्या 'दृश्यम ३'ची बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ ◼ दिल्लीतील शाळांबाबत मोठा निर्णय ◼ MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची टिप्पणी ◼ विदर्भात कापूस व सोयाबीन हमीभावावर शेतकरी संघटना आक्रमक ◼ अजय देवगणच्या 'दृश्यम ३'ची बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

आ. श्वेताताई महाले यांच्या आवाहनाला कृतिशील साथ; डॉ. आशुतोष गुप्ता यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा होणार

चिखली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता

नकोत हार-तुरे, नको पुष्पगुच्छांचा भार, रोख मदतीने देऊया दुष्काळग्रस्तांना आधार…. अनावश्यक खर्चाला फाटा देत निधी ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ला सुपूर्द करण्याचा चिखली अर्बन बँक परिवाराचा स्तुत्य संकल्प चिखली, बुलढाणा | CCN न्यूज (प्रतिनिधी) : सध्या बळीराजा आणि संपूर्ण ग्रामीण भाग भीषण दुष्काळाच्या छायेखाली होरपळत आहे. या गंभीर संकटाची दखल घेत चिखली मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ. श्वेताताई […]

कौशल्याधारित शिक्षणातूनच आत्मनिर्भर युवक घडतील; आ. श्वेता महाले पाटील

चिखली आयटीआय पदवीदान समारंभात मार्गदर्शन करताना आमदार श्वेता महाले पाटील

चिखली आयटीआयच्या पदवीदान समारंभात आमदार श्वेता महाले पाटील यांनी युवकांना नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनण्याचे आवाहन केले.

मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आणला जाणारा प्रतिबंधित गुटखा जप्त; ५५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

बुलढाणा येथे जप्त करण्यात आलेला प्रतिबंधित गुटखा आणि वाहने

बुलढाणा जिल्ह्यात मध्य प्रदेशातून तस्करी करून आणला जाणारा ५५ लाख ५३ हजार ३०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि दोन वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.

अमडापूर–लवाळा रोडवर पीसीपीएनडीटी पथकाची मोठी कारवाई! बोगस डॉक्टरसह तिघे रंगेहात पकडले; पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जप्त

शेतातील पत्र्याच्या गोठ्यात सुरू होती अवैध गर्भलिंग तपासणी; सकाळी ६ वाजल्यापासून पाठलाग, दुपारी २ वाजता सापळा यशस्वी; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल! बुलढाणा, CCN न्यूज (२१ नोव्हेंबर २०२६) : अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्यांविरुद्ध पीसीपीएनडीटी विभाग अकोला, वाशिम व बुलढाणा यांच्या संयुक्त पथकाने आज मोठी कारवाई केली. अमडापूर–लवाळा रोडवरील एका शेतातील पत्र्याच्या गोठ्यामध्ये पोर्टेबल सोनोग्राफी मशीनद्वारे अवैधरीत्या सोनोग्राफी […]

गणेश भवर यांची भाजपमध्ये घरवापसी; आमदार श्वेता महाले यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

आमदार श्वेता महाले यांच्या उपस्थितीत गणेश भवर यांचा भाजप प्रवेश

चिखली तालुक्यातील गोदरी येथील स्थानिक नेते गणेश भवर यांनी शिंदे सेनेतून पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

दुष्काळ संघर्ष यात्रा: ईसोलीच्या महिला शेतकऱ्यांची व्यथा ऐकून रविकांत तुपकर भावुक

बुलढाणा जिल्ह्यातील ईसोली येथे दुष्काळ संघर्ष यात्रेदरम्यान महिला शेतकऱ्यांची हलाखीची परिस्थिती समोर आली आहे.

हमखास भाव देणारे पीक – भेंडी

शेतात फळे धरलेले भेंडीचे पीक

गजानन तुपकरविषय विशेषज्ञ (उद्यानविद्या)कृषि विज्ञान केंद्र, अकोला भेंडीच्या भाजीला वर्षभर भरपूर मागणी असते. महाराष्ट्रात भेंडी पिकाच्या लागवडीखाली ५,३०० हेक्टर क्षेत्र आहे. महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांत भेंडीची लागवड कमीअधिक प्रमाणात केली जाते. पुणे, जळगाव, धुके, अहमदनगर, नाशिक आणि सातारा जिल्ह्यात भेंडीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. भेंडीतील अन्नघटक भेंडीच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागातील अन्नघटकांचे प्रमाण पुढीलप्रमाणे – […]

Aishwarya Rai Emotional Post: लेकीच्या वाढदिवसानंतर ऐश्वर्या रायची खास पोस्ट

ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन यांचा फोटो

अभिनेत्री ऐश्वर्या रायने लेक आराध्या बच्चन आणि आपल्या पालकांसोबतचे काही जुने फोटो शेअर करत सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

चिखलीच्या वाचन चळवळीला राज्याचा सलाम! सुनील वायाळ यांना ‘ग्रंथमित्र’ पुरस्कार जाहीर

ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर झालेले सुनील वायाळ

चिखलीतील जागृती सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक सुनील वायाळ यांना त्यांच्या वाचन चळवळीतील योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा ‘ग्रंथमित्र’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट; निखिल गुप्ताला अमेरिकेत १९ वर्षे ७ महिन्यांची शिक्षा

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू आणि निखिल गुप्ता प्रकरणाशी संबंधित न्यायालयीन इमारत

अमेरिकेतील न्यूयॉर्क न्यायालयात खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ताला १९ वर्षे ७ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

error: Content is protected !!