Aishwarya Rai Emotional Post: लेकीच्या वाढदिवसानंतर ऐश्वर्या रायची खास पोस्ट

अभिनेत्री ऐश्वर्या रायने लेक आराध्या बच्चन आणि आपल्या पालकांसोबतचे काही जुने फोटो शेअर करत सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
चिखलीच्या वाचन चळवळीला राज्याचा सलाम! सुनील वायाळ यांना ‘ग्रंथमित्र’ पुरस्कार जाहीर

चिखलीतील जागृती सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक सुनील वायाळ यांना त्यांच्या वाचन चळवळीतील योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा ‘ग्रंथमित्र’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट; निखिल गुप्ताला अमेरिकेत १९ वर्षे ७ महिन्यांची शिक्षा

अमेरिकेतील न्यूयॉर्क न्यायालयात खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ताला १९ वर्षे ७ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी: आर्यन जुयालची तुफानी खेळी, उत्तर प्रदेशचा विजय

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आर्यन जुयालच्या आक्रमक फलंदाजीमुळे उत्तर प्रदेशने चंदीगडवर विजय मिळवला, तर बंगाल आणि झारखंडनेही आपापल्या सामन्यांत बाजी मारली.
दुष्काळाचे संकट संधीत रूपांतरित करा; जलसंवर्धनाच्या कामांसाठी गावागावांत सूक्ष्म नियोजन करा! – आ. श्वेता महाले पाटील

मालगणी व सवना येथे विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह दुष्काळनिवारणार्थ ग्रामस्थांच्या बैठका संपन्न… चिखली, बुलढाणा | CCN न्यूज: संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच गावपातळीवर सूक्ष्म नियोजन करून जलसंवर्धन, मृदासंवर्धन आणि दुष्काळ निवारणाची कामे व्यापक प्रमाणात हाती घेण्याचे आवाहन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी केले. मालगणी व सवना येथे दुष्काळ […]
देऊळगाव राजा पोलिसांची मोठी कारवाई! ४४ गोवंशीय जनावरांची सुटका; सहा वाहनांसह ४८.८० लाखांचा मुद्देमाल जप्त

ठाणेदार ब्रह्मगिरी यांच्या नेतृत्वाखाली देऊळगावमही–खैरव मार्गावर पहाटे छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, अवैध गोवंश वाहतुकीविरोधात पोलिसांची धडक मोहीम देऊळगाव राजा, बुलढाणा | सुनील मतकर | CCN न्यूज : बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात अवैध गोवंश वाहतुकीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. देऊळगावमही–खैरव मार्गावर गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे सव्वादोन वाजताच्या सुमारास पोलिसांनी सहा वाहनांची […]
हातणी येथे महिला बचत गट भवनाचे भूमिपूजन! कष्टकरी महिलांना मिळणार हक्काचे व्यासपीठ; ‘शिवसृष्टी’त स्थानिकांना रोजगार देण्यावर भर – आ. श्वेता महाले

महिला सक्षमीकरणासाठी प्रत्येक गावात बचत गट भवन उभारण्याचा प्रयत्न; चिखली तालुक्यात सुमारे ३,५०० महिला बचत गट कार्यरत हातणीतील प्रस्तावित शिवसृष्टी प्रकल्पामुळे परिसराच्या विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा; बांधकामाच्या गुणवत्तेबाबत तडजोड करणार नसल्याची ग्वाही चिखली, बुलढाणा | CCN न्यूज : ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या बचत गटांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी चिखली […]
दुष्काळ निवारणासाठी आमदार श्वेता महाले पाटील यांचा पुढाकार! २० नोव्हेंबरला मालगणी व सवणा येथे महत्त्वपूर्ण बैठका

जलसंधारण, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर होणार सविस्तर चर्चा; विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश शेतकरी व नागरिकांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन चिखली, बुलढाणा | CCN न्यूज : चिखली विधानसभा मतदारसंघातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि जलसंधारणाच्या कामांना गती देण्यासाठी आमदार श्वेता महाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, २० नोव्हेंबर २०२६ रोजी मालगणी […]
ग्रंथपालन प्रशिक्षण विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा तिढा सुटणार का? एसटी सवलत पास लागू करण्याची ग्रंथमित्र प्रभाकरराव घुगे यांची आग्रही मागणी!

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर पडणारा आर्थिक भुर्दंड थांबवण्यासाठी अमरावती विभाग ग्रंथालय संघाचा शासनाला निवेदनाद्वारे इशारा वाशिम | प्रतिनिधी (CCN न्यूज) : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या ग्रंथालय संचालनालयाच्या अधिनस्थ, दरवर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने जिल्हास्तरावर ‘ग्रंथपालन प्रशिक्षण’ वर्ग आयोजित केले जातात. मात्र, या प्रशिक्षणासाठी ग्रामीण भागातून […]
चिखलीच्या बाजारात ‘कोठारी’ वादळ! धडाकेबाज बोलीने सोयाबीनने गाठला ८ हजारांचा उच्चांक; बळीराजा सुखावला

चिखली (बुलढाणा) | CCN न्यूज ब्युरो: चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची पर्वणी पाहायला मिळाली. बाजार समितीतील नामवंत खरेदीदार गोविंद कोठारी यांच्या जबरदस्त जोश आणि धडाकेबाज बोलीमुळे सोयाबीनच्या दराने ऐतिहासिक उसळी घेतली असून, दर थेट आठ हजार रुपयांच्या घरात जाऊन पोहोचले आहेत. या विक्रमी दरामुळे लिलाव स्थळी एकच उत्साह संचारला होता […]